मुख्यमंत्री अनुसूची हे वेळेची बचत करून मुख्यमंत्र्यांच्या भेटींचे आयोजन करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे. हे उपयोजन मुख्यमंत्री व वैयक्तिक सहाय्यक यांना मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम जोडणे आणि हटवणे यासाठी अधिकार देते. हे उपयोजन लोकांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांच्या सूचना / कल्पना मांडण्यासाठी मदत करेल, त्यामुळे सर्व नागरिकांना मदत होईल. हे उपयोजन मुख्यमंत्र्यांना कोणत्याही भेटी / कार्यक्रम यांचे न चुकता स्मरण देखील करून देईल.